ठाकरे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव यांचा 5000 शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश, नाराजीच प्रमुख कारण….
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अद्यापही लागलेली गळती सुरूच आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच लक्ष हे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर आहे. ...












