Baramati : देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर; ‘ या ‘ अटीवर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन
बारामती लोकसभा मतदार संघातून Baramati Lok Sabha constituency आरोप-प्रत्यारोप, नाराजी, बंडखोरी ही नाट्य आता हळूहळू कमी होत आहेत. विजय शिवतारे ...












