• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, August 6, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Govinda Joins Shivsena : अभिनेता गोविंदा आहूजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Web Team by Web Team
March 29, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Govinda Joins Shivsena : अभिनेता गोविंदा आहूजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये बॉलीवूड अभिनेता गोविंदा आहूजा याने जाहीर पक्षप्रवेश केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गोविंदा पोहोचला होता. त्यानंतर हे दोघेजण एकाच गाडीतून मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे पोहोचले. या बाळासाहेब भावनामध्येच गोविंदाचा मोठा सत्कार करून प्रवेश झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde with Veteran Bollywood actor Govinda.

Govinda is likely to join the Eknath Shinde-led Shiv Sena in Maharashtra

(Source: Shiv Sena) pic.twitter.com/Wqvq3zlC4l

— ANI (@ANI) March 28, 2024

मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन – गोविंदा

यावेळी गोविंदाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपेने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”, असं गोविंदा म्हणाला.

Previous Post

मोठी बातमी : मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; फ्रॅक्चरमुळे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया

Next Post

Sangali Crime : स्मशानभूमीत काळ्या कपड्यात बाहुल्यांवर बांधले होते मुला मुलींचे फोटो; आघोरी प्रकारामुळे गावात दहशत

Next Post
Sangali Crime : स्मशानभूमीत काळ्या कपड्यात बाहुल्यांवर बांधले होते मुला मुलींचे फोटो; आघोरी प्रकारामुळे गावात दहशत

Sangali Crime : स्मशानभूमीत काळ्या कपड्यात बाहुल्यांवर बांधले होते मुला मुलींचे फोटो; आघोरी प्रकारामुळे गावात दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pune Accident Update : ” त्या रात्री पोलिसांनी प्रचंड माया जमा केली, देवेंद्र फडणवीस पुण्यात येतात हा केवळ फार्स असू शकतो…! ” काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Accident Update : ” त्या रात्री पोलिसांनी प्रचंड माया जमा केली, देवेंद्र फडणवीस पुण्यात येतात हा केवळ फार्स असू शकतो…! ” काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

2 years ago
Big Breaking : एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर ! शरद पवारांना मोठा धक्का

Big Breaking : एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर ! शरद पवारांना मोठा धक्का

2 years ago
दिलासादायक बातमी : यंदा पाऊस लवकर बरसणार ! केरळनंतर मान्सून तमिळनाडूमध्ये दाखल

दिलासादायक बातमी : यंदा पाऊस लवकर बरसणार ! केरळनंतर मान्सून तमिळनाडूमध्ये दाखल

2 years ago
मोठी बातमी : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.