Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…
कुख्यात गुंड अरुण गवळी यास मुदतीपूर्वी सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. नागपूर तुरुंगात अरुण गवळी शिक्षा भोगत आहे. ...












