• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 6, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Trending

16 वर्षांचं नातं तुटलं ! कुणाल कपूर आणि एकता कपूर यांच्या घटस्फोटाला दिल्ली कोर्टाची मंजुरी

Web Team by Web Team
April 4, 2024
in Trending
0
16 वर्षांचं नातं तुटलं ! कुणाल कपूर आणि एकता कपूर यांच्या घटस्फोटाला दिल्ली कोर्टाची मंजुरी
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर Chef Kunal Kapoor आणि त्याची पत्नी एकता कपूर या दोघांच्या डिव्होर्सवर दिल्ली हायकोर्टाने संमती दिली आहे. कुणाल कपूरयाने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप लावले आहेत.

कुणाल आणि त्याच्या पत्नीचा विवाह 2008 मध्ये झाला होता. या दोघांना एक मुलगा देखील आहे. लग्नाच्या सोळा वर्षांनंतर आता दोघेजण विभक्त होणार आहेत. दरम्यान सुरुवातीला त्याने फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. परंतु हा अर्ज फॅमिली कोर्टाने अमान्य केला. त्यानंतर कुणालने दिल्ली हायकोर्टात दावा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आता कुणाल याची पब्लिक इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नमूद करून या दोघांच्या डिव्होर्सला संमती दिली आहे.

Related posts

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

Chahat Fateh Ali Khan : डोळ्यात पाणी, हुंदके ! या प्रसिद्ध गायकावर का आली अशी वेळ? वाचा बातमी

June 7, 2024

कुणाल कपूर कोण आहे ?

कुणाल कपूर हा दिल्लीमध्ये वास्तव्यास असून तो एक प्रसिद्ध प्रोफेशनल शेफ आहे. त्याला लहानपणापासून कुकिंगची आवड होती. आणि पुढे जाऊन देखील त्याने त्याच क्षेत्रात करिअर देखील केले.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : धाराशिव उमेदवारीबाबतचा महायुतीचा तिढा सुटला; मविआच्या ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात महायुतीच्या वतीने अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Next Post

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका; भाजप नेत्यांसह अभिनेत्री कंगना राणावतने केली कडवी टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : “एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे”; मनोज जरांगेंनी डागली उपमुख्यमंत्री फडणवीसांवर तोफ

MARATHA RESERVATION : “एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे”; मनोज जरांगेंनी डागली उपमुख्यमंत्री फडणवीसांवर तोफ

3 years ago
MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

3 years ago
NANA PATEKAR : ” भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते…! ” नाना आता राजकारणात एन्ट्री करणार की काय ? स्वतःच सांगितलं..

NANA PATEKAR : ” भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते…! ” नाना आता राजकारणात एन्ट्री करणार की काय ? स्वतःच सांगितलं..

3 years ago
Actor Rituraj Singh Passes Away : अनुपमा सिरीयल मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Rituraj Singh Passes Away : अनुपमा सिरीयल मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.