Chandrapur Sabha : ” जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका !” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल VIDEO
चंद्रपूरचे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गंटीवार यांच्या प्रचाराचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला आहे. आज ...












