बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
आज चौथ्या टप्प्यातील निवडणुका देशभरामध्ये पार पडत आहेत चौथ्या टप्प्यात देखील 11 पैकी अनेक विवादित मतदार संघ आहेत दरम्यान बारामतीतून ...