मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा;आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन 2035, आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार
राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, ...












