• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

भाजपकुमार थापाडे ! टोलमुक्त महाराष्ट्र झाला आणि हे महाराष्ट्राला देखील कळलं नाही ! मनसेची फडणवीसांवर बोचरी टीका

Web Team by Web Team
October 9, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
भाजपकुमार थापाडे ! टोलमुक्त महाराष्ट्र झाला आणि हे महाराष्ट्राला देखील कळलं नाही ! मनसेची फडणवीसांवर बोचरी टीका
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ठाण्यातील पाच ठिकाणच्या टोल नाक्यावर झालेल्या शुल्कवाडी वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या टोलवाढी विरोधात मनसे नेते अविनाश जाधव हे काही सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले होते. दरम्यान शुल्कवाडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही तेव्हा जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर चार चाकी वाहन आणि इतर लहान गाड्यांना आम्ही टोल मुक्ती दिली आहे केवळ व्यावसायिक मोठ्या गाड्यांवरच टोल आकारला जात आहे.

MAHARASHTRA POLITICS : “…तर आम्ही महाराष्ट्रातले टोल नाके जाळून टाकू !” राज ठाकरेंचा राज्य सरकारला थेट इशारा

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर नेटीझंस देखील प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान मनसेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंट वरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यास कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्रातून मुक्त झाला आणि हे महाराष्ट्राला देखील कळलं नाही किती भूलथापा माराल खरंच राज ठाकरेंनी जे नाव ठेवलं होतं. ते अगदीच चपखल आहे. भाजपकुमार थापाडे…

https://x.com/mnsadhikrut/status/1711003021021450359?s=20

मनसेने शेअर केलेल्या या पोस्टवर देखील नेटीझन्सच्या कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

Previous Post

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

Next Post

BOLLYWOOD DIARIES : 400 पेक्षा अधिक चित्रपट गाजवणारी सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या ‘त्या’ प्रेमळ नात्याचा कसा झाला शेवट

Next Post
BOLLYWOOD DIARIES : 400 पेक्षा अधिक चित्रपट गाजवणारी सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या ‘त्या’ प्रेमळ नात्याचा कसा झाला शेवट

BOLLYWOOD DIARIES : 400 पेक्षा अधिक चित्रपट गाजवणारी सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या 'त्या' प्रेमळ नात्याचा कसा झाला शेवट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

ICC World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शचे अर्धशतक, पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर

ICC World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शचे अर्धशतक, पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर

3 years ago
Lok Sabha Election 2024 : अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीत मोठी फूट; लंकेंच्या बालेकिल्ल्यातूनच माजी आमदाराचा सुजय विखेंना पाठिंबा

Lok Sabha Election 2024 : अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीत मोठी फूट; लंकेंच्या बालेकिल्ल्यातूनच माजी आमदाराचा सुजय विखेंना पाठिंबा

2 years ago
Women’s Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

Women’s Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

2 years ago
CRIME NEWS BHIVANDI : देह विक्री करणाऱ्या महिलेची निर्दयीपणे केली हत्या; मागे ठेवला मोठा पुरावा, एका दिवसात पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

CRIME NEWS BHIVANDI : देह विक्री करणाऱ्या महिलेची निर्दयीपणे केली हत्या; मागे ठेवला मोठा पुरावा, एका दिवसात पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.