Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश
पुणे शहर आणि परिसरतील अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेचा Pune Municipal Corporation हातोडा पडतो आहे. दरम्यान सदस्य सुनील टिंगरे यांनी बांधकामे पूर्णत्वास ...












