Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश; “तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल..!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सध्या मराठा आरक्षण Maratha Reservation हा प्रमुख मुद्दा महाराष्ट्र सरकार समोर आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ...












