Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार, तब्येत सांभाळा !
सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले आहेत, तर अद्याप देखील मुंबई पुण्यासारख्या ...












