CRIME NEWS : शाळेत खोड्या काढतो, मोबाईलवर नको ते पाहतो; रागाच्या भरात बापानेच पोटच्या लेकाला पाजले विष, 15 दिवसांनी म्हणे, “माझ्याकडून चूक झाली… !”
सोलापुरातल्या SOLAPUR CRIME या खळबजलक घटनेने बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासली आहे. सोलापुरातील विजय बट्टू या नराधम पित्याने पोटच्या चौदा ...












