PM Narendra Modi : ” स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीच्या मानसिकतेला कोणी प्रोत्साहन दिले..? ” राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर कडाडून टीका
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी आज काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले ...












