Lok sabha Elections 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? असे बाळबोध प्रश्न आता विचारू नका ! पाटलांनी स्पष्टच सांगितले…
शिरूर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार या चर्चेवर आता पूर्णविराम लागला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव ...












