काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांची मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका; भाजप नेत्यांसह अभिनेत्री कंगना राणावतने केली कडवी टीका
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच नेत्यांचे प्रचार आणि दौरे सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांची महिला ...












