मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे वाद चिघळला; ” शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद..! ” नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये मनोज जरांगे पाटील विरुद्ध पंकजा मुंडे असा वाद पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पंकजा ...












