• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, April 25, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

नांदेडमध्ये वातावरण तापले : भाजप नेते अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; अशोक चव्हाणांना भाषण थांबवून…

Web Team by Web Team
April 19, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
नांदेडमध्ये वातावरण तापले : भाजप नेते अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; अशोक चव्हाणांना भाषण थांबवून…
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड : मराठा आरक्षण हा मुद्दा अद्याप देखील चिघळलेलाच आहे.अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. एकीकडे आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची जबाबदारी स्वीकारलेले अशोक चव्हाण यांची गाडी नांदेडमध्ये अडवण्यात आली आहे. आज नांदेडमध्ये मराठा समाज अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठा संताप व्यक्त करताना दिसून आला.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. सध्या अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आपली संपूर्ण ताकद लावत आहेत. कशातच मुखेड तालुक्यातील जांब येथे गुरुवारी रात्री महायुतीची प्रचार सभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे बांधव यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का असा सवाल करून मराठा समाजाने आपला संताप व्यक्त केला. तसेच त्यांची गाडी देखील अडवण्यात आली होती.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे आज महायुतीची प्रचारसभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती मी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण… pic.twitter.com/dW7moc0Gy5

— Ashok Chavan (@AshokChavan1958) April 18, 2024

याबाबत स्वतः भाजप नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करून माहिती दिली. मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारलं. सभा संपल्यावर आपण चर्चा करू अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर आत्ताच निवेदन स्वीकारलं जावं अशी त्यांची मागणी असल्या कारणाने भाषण मध्येच थांबून मी त्यांचे निवेदन स्वीकारले असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Election Updates : मतदान केंद्रावर अचानक विषारी सर्प निघाल्याने मतदारांची उडाली भांबेरी; नागपुरात आत्तापर्यंत 17.53% मतदान पूर्ण

Next Post

BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

Next Post
BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; " अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, " नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

SHARMILA THACKREY : ” ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला त्याच्या हातातूनच पक्ष गेला…! ” शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घनाघाती टीका

SHARMILA THACKREY : ” ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला त्याच्या हातातूनच पक्ष गेला…! ” शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घनाघाती टीका

2 years ago
Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE

Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE

2 years ago
Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीसमोरच बळीराजाने फेकले कांदे टोमॅटो

Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीसमोरच बळीराजाने फेकले कांदे टोमॅटो

3 years ago
MAHARASHTRA POLITICS : “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत”, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले, पहा VIDEO

MAHARASHTRA POLITICS : “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत”, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले, पहा VIDEO

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.