सोन्याच्या किमतीत घसरण ! अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा प्लॅन करताय? मग आजचे दर जाणून घ्या
हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षयतृतीया म्हणजे आजच्या दिवशी जी वस्तू घरामध्ये खरेदी करून आणली ...












