JALANA : “देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या… लढा सुरू ठेवा ! ” संभाजी भिडेंची मनोज जरांगे यांना विनंती
जालना येथील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण 15 दिवसांपासून सुरूच आहे. मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली ...