Rakhi Sawant : राखी सावंतवर 3 तास शस्त्रक्रिया; ” देवाकडे प्रार्थना करतो की ट्यूमर कॅन्सरचा असू नये..! ” नेमकं काय म्हणाला राखीचा पूर्वपती
राखी सावंत Rakhi Sawant हिच्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी तिच्यावर तीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या गर्भाशयातील ट्युमर ...












