PUNE : साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून चित्रपट ,नाट्य,लावणी कलाकारांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील सर्वच कलाकार, चित्रपट, मालिका, लोकधारा, ऑर्केस्ट्रा लावणी,नाटक, कीर्तन, तमाशा , लोकनाट्य,प्रवचन,भारूड, जादूगार, एकपात्री, ...












