• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, September 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PUNE : साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून चित्रपट ,नाट्य,लावणी कलाकारांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा

Web Team by Web Team
November 1, 2023
in महाराष्ट्र
0
PUNE : साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून चित्रपट ,नाट्य,लावणी कलाकारांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील सर्वच कलाकार, चित्रपट, मालिका, लोकधारा, ऑर्केस्ट्रा लावणी,नाटक, कीर्तन, तमाशा , लोकनाट्य,प्रवचन,भारूड, जादूगार, एकपात्री, बॅकस्टेज, लाईट, साऊंड,वादक,गायक, शाहिर, भीमशाहिर, वेबसिरिज अशा विविध क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी मराठा योध्दा मा.मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, बालगंधर्व परिवार पुणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कलाकारांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. गेली अनेक वर्षे मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सुटला जात नाही,हा आरक्षणाचा ज्वलंत विषय लवकरात लवकर मार्गी लावून समस्त मराठा समाजाला न्याय मिळावा या साठी पुणे शहरातील हजारो कलाकार साखळी उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणात मा.मेघराजराजे भोसले, प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा,मा.अनिल आण्णा गुंजाळ,मा,पराग चौधरी,लावणी सम्राज्ञी वर्षाताई संगमनेरकर, श्री.अरूण गायकवाड, श्री.शशिकांत कोठावळे, चित्रसेन भवार,ॲड.मंदारभाऊ जोशी,मा.अशोक जाधव,श्री.मिठू पवार, श्री.योगेश देशमुख,मा.वनमाला बागूल,लावणी सम्राज्ञी हेमा कोरबरी,मा.स्वाती धोकटे,आरोही पाटील,मा.माधवी सातपुते,जादूगार रघुराज, श्री.प्रमोद रणनवरे, दिग्दर्शक शरद गोरे,मा.प्रकाश झेंडे,मा.कुणाल निंबाळकर,मा.अजित शिरोळे,मा.साईनाथ जावळकर मा.सचिन फूलपगार,मा.नितीन मोरे,मा.सागर राजे बोदगीरे,मा.हेमंत महाडीक,मा.योगेश जोशी,मा.महेश कदम,मा.मनोज माझिरे,मा.गणेश गायकवाड ,मा.लावणी साम्राज्ञी संगीता लाखे, लावणी सम्राज्ञी अर्चना जावळेकर मा.दिपा माथफोड,मा.शितल चोपडे,मा.किरण खेंगरे,मा.दत्ता गाडेकर, दिग्दर्शक उमेश जगताप,असे कलाक्षेत्रातील शकडो कलाकार दिवसभर चाललेल्या या साखळी उपोषणात सहभागी झाले होते, गायक चित्रसेन भवार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा गीते सादर केली,

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

समस्त कलाक्षेत्राचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे कलाकारांनी आवर्जून सांगितले,हा लढा केवळ मा.मनोज जरांगे पाटील यांचाच नाही तर तो संपूर्ण कलाकारांचा असल्याचे या वेळी मा.मेघराज राजे भोसले म्हणाले,या साखळी उपोषणात विविध वेशभूषा करून कलाकारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

Previous Post

NARAYAN MURTI : नारायण मूर्तींच्या सल्ल्यानुसार आठवड्याला 70 तास काम खरच शक्य होईल का ?

Next Post

पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

Next Post
पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

Sanjay Raut : ” आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा…! ” संजय राऊत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट हल्लाबोल

2 years ago
Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

2 years ago
GOOGLE SEARCH : गुगलवर चुकूनही सर्च करु नका या गोष्टी, अन्यथा महागात पडेल

GOOGLE SEARCH : गुगलवर चुकूनही सर्च करु नका या गोष्टी, अन्यथा महागात पडेल

3 years ago
” 4 बायका आणि 40 मुलं भारतात फिरणार नाहीत..! ” भाजप खासदाराच्या वक्तव्याने एकच खळबळ

” 4 बायका आणि 40 मुलं भारतात फिरणार नाहीत..! ” भाजप खासदाराच्या वक्तव्याने एकच खळबळ

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.