बीडमध्ये राजकारण तापले : ” लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही..! ” बजरंग सोनवणे यांची अजित पवारांवर जहरी टीका
चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावल्या आहेत. दरम्यान बीडमध्ये चौथ्या टप्प्यात निवडणूक होणारा असून महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे ...