MARATHA RESERVATION : OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ! नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाचा सविस्तर
सगे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी या आपल्या गावी 10 फेब्रुवारीपासून ...












