Doctors Strike : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार; संप मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन,मात्र निवासी डॉक्टर संपावर ठाम
राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या संपला Doctors strike आजपासून सुरुवात होते आहे. आज साडेपाच वाजल्यापासून 8 हजार डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. ...












