नांदेडमध्ये वातावरण तापले : भाजप नेते अशोक चव्हाणांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; अशोक चव्हाणांना भाषण थांबवून…
मराठा आरक्षण हा मुद्दा अद्याप देखील चिघळलेलाच आहे.अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. ...