BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकच्या जागेबाबत आपला आग्रह सोडला आहे. नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते प्रचंड आग्रही ...