Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
शिवसेना Shivsena पक्षातून एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी बंड पुकारले आणि भाजपमध्ये BJP सामील होऊन नव्याने सत्ता स्थापन केली. ...