Tag: CRIME

Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात मेफेड्रोनच्या धुराचे लोट; तरुणाईचा पाय घसरतोय? आतापर्यंत 1200 कोटींचे ड्रग्स जप्त, कारवाई सुरूच

Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात मेफेड्रोनच्या धुराचे लोट; तरुणाईचा पाय घसरतोय? आतापर्यंत 1200 कोटींचे ड्रग्स जप्त, कारवाई सुरूच

पुण्यातील सोमवार पेठेत ड्रग्स विक्रीसाठी तस्कर येणार असल्याची माहिती गुप्तबातमीदारांनी पुणे पोलिसांना दिली होती. पुणे पोलिसांनी सापळा रचून या ड्रग्स ...

मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

मोठी बातमी : चोरट्यांनी केले EVM Machine Control Unit लंपास; सासवड तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना

पुरंदर तालुक्यातील सासवडमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिटची EVM Machine ...

HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेंद्र जाधव यांनी आई वडील आणि भावाचा अपघात झाल्याचं सांगितलं ...

GONDIA CRIME NEWS : गोंदियामध्ये नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात दहशतीचे वातावरण !

GONDIA CRIME NEWS : गोंदियामध्ये नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोरांचा शोध सुरू, शहरात दहशतीचे वातावरण !

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ...

Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

मराठी मालिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या राहत्या घरी सहा लाखाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

यात चूक कोणाची ? अहमदनगरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म, नेमकं प्रकरण वाचा तर खरं !

यात चूक कोणाची ? अहमदनगरमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीने दिला मुलाला जन्म, नेमकं प्रकरण वाचा तर खरं !

अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. या बातमीमधून नेमकं काय घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. तर झालं असं आहे ...

Soumya Viswanathan Murder Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना दुहेरी जन्मठेप !

Soumya Viswanathan Murder Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना दुहेरी जन्मठेप !

दिल्लीतील साकेत न्यायालयाने पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील Soumya Viswanathan Murder Case चारही आरोपींना जन्मठेपेची Life imprisonment शिक्षा सुनावली आहे. ...

Amravati Crime

Amravati Crime : लहान भावानं मटण खालं म्हणून भारत हरला, असं म्हणत मोठ्या भावानं केली हत्या

Amravati murder on Cricket world cup: रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप फायलनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर 6 विकेट्सने ...

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

अज्ञात हल्लेखोरांनी मालेगाव शहरातील शेलु फाटा या परिसरात राहणारे दिलीप धोंडूजी सोनुने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ...

Page 4 of 4 1 3 4

FOLLOW US

error: Content is protected !!