• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, May 18, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

Web Team by Web Team
January 4, 2024
in Crime, मनोरंजन
0
Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मराठी मालिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या राहत्या घरी सहा लाखाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नेहा पेंडसेच्या घरातून तब्बल ६ लाख रुपयांची चोरी झाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अभिनेत्री नेहा पेंडसे ही वांद्रे वेस्ट मध्ये अरोटो नावाच्या बिल्डिंगमध्ये राहते. या बिल्डिंगमध्ये 23व्या मजल्यावर तिचा फ्लॅट आहे . तिच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, नेहाचा पती शार्दुल हा चोरी गेलेल्यांपैकी काही दागिने रोज वापरत होता. घरी आल्यानंतर तो हे दागिने ठेवण्यासाठी त्याच्या नोकराकडे देत होता.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

दरम्यान घरातून नेहा पेंडसे हिला लग्नात मिळालेल्या सोन्याच्या बांगड्या आणि हिऱ्याची अंगठी आणि इतर काही दागिने असा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा घरचा संशयित नोकर सुमित सोलंकी हा घराबाहेर पडण्याच्या तयारीत होता. दरम्यान या नोकरास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परंतु अद्याप दागिने सापडलेले नाहीत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Previous Post

Big News : दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा मोठा निर्णय; परीक्षांवर बहिष्काराचा इशारा ?

Next Post

Pension Scheme : नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय, ‘हे’ असणार नियम , वाचा सविस्तर

Next Post
Pension Scheme : नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय, ‘हे’ असणार नियम , वाचा सविस्तर

Pension Scheme : नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय, 'हे' असणार नियम , वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

BIG NEWS : छगन भुजबळ यांनी अखेर नाशिकचा आग्रह सोडला; ” अजित दादांनी दिल्लीचा निरोप दिला…!, ” नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ? पहा

1 year ago
Republic Day 2024 : पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील 1132 जवानांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राला 84 पदके जाहीर

Republic Day 2024 : पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील 1132 जवानांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राला 84 पदके जाहीर

1 year ago
Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत 8 लाख 57 हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत 8 लाख 57 हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

1 year ago
Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.