” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना
लातूरमधून एक खळबळ जनक माहिती समोर येते आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलांना सीबीएससी शाळेमध्ये दाखला घेता येत नसल्याच्या नैराश्यातून ...