Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित ! नागपुरातून गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे ठाकरे
यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातून पाच टप्प्यात होणार आहे. महायुती आणि आघाडीमधून अद्याप जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. परंतु ...