PUNE NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही – धीरज घाटे
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील २ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह शब्दात टिपणी केली गेली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ...