• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 11, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, “मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चकमक घडवून जिवे ठार मारले जाणार होतं. संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एन्काऊंटर बाबत खुलासा केला नसून, या एन्काऊंटर घडवण्यामागे कोणाचा हात होता याबद्दल देखील सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना दुसरं काहीही दिल जाणार नव्हतं. त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना लक्षलींच्या ताब्यात देऊन त्यांची हत्या घडवण्यात येणार होती. त्यांचं हे स्वप्न धुळीस मिळाल आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. ही सुरक्षा देण्यासाठी तात्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. यावेळी मातोश्री वरून फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं सांगण्यात आलं. याचा अर्थ काय असे ? देखील सूचक वक्तव्य यावेळी संजय गायकवाड यांनी केल आहे.

Previous Post

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

Next Post

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post
नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती; केंद्र सरकारशी चर्चा करणार - सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल; भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे प्रतिपादन

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल; भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे प्रतिपादन

2 years ago
DASARA 2023 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची व आपट्याच्या पानाची पूजा का केली जाते ?

DASARA 2023 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची व आपट्याच्या पानाची पूजा का केली जाते ?

3 years ago
Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं ? वाचा सोप्या शब्दात सविस्तर माहिती

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं ? वाचा सोप्या शब्दात सविस्तर माहिती

2 years ago
Munnawar Farooqui second Marriage : बिग बॉस फेम कॉमेडियन मुन्नावर फारुकीने केले दुसरे लग्न

Munnawar Farooqui second Marriage : बिग बॉस फेम कॉमेडियन मुन्नावर फारुकीने केले दुसरे लग्न

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.