” एवढे भित्रे असू नये ! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ? त्यांनी कारण सांगावं ! काँग्रेसचा चव्हाणांना थेट सवाल
सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचा देखील राजीनामा पाठवला आहे. ...