Chandrashekhar Bawankule : तुम्हीच दगाबाजी केली; होय तुम्हीच…! उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर थेट शब्दात टीका केलेले ट्विट आज राजकीय वर्तुळात ...