दिल्लीत हालचाली वाढल्या ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, महायुतीचं जागावाटप जाहीर केव्हा होणार ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हातकणंगलेमध्ये आहेत. हातकणंगलेमधील कोरोचीमध्ये गावामध्ये आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री हसनमुश्री ...