Maharashtra Politics : नाव आणि चिन्हानंतर पक्ष कार्यालयही शरद पवार गटाच्या हातून निसटणार ? अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याची तयारी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाच होता. त्यात मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि ...