Lok Sabha Elections 2024 : अहमदनगरमधून निलेश लंकेंची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा; आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर
अहमदनगरमधून मोठी पण अपेक्षित अशी बातमी समोर येते आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून ...