100th Theatre Festival : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास दिमाखात सुरुवात; प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी
पिंपरीमध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास दिमाखात सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नाट्य संमेलनाचे ...