मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु; सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी – जरांगे पाटील
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (10 फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे ...