• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, April 24, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

Web Team by Web Team
February 7, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : एका सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM EKNATH SHINDE यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडू शब्दात टीका केली होती. ते म्हणाले होते की, मी त्याची दाढी खेचून आणू शकलो असतो. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिला आहे.

धाराशिवमध्ये शिवसंकल्प अभियान सुरू आहे. यामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ” ते दाढी खेचून आणला असता असे म्हणाले. मात्र या दाढीकडे तुमच्या खूप नाण्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेच काय केलं. जगाला माहित आहे. लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आहे. विधानसभेतही विजय मिळवायचा आहे. कामाला लागलं पाहिजे. जनता आपल्या पाठीशी आहे. घरी बसणारे नकोत, त्यांना तर आधीच घरी बसवले. अशा जहरी शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पलटवार केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, ” राज्यात प्रत्येक ठिकाणी लोक येत आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारा मागे येत आहेत. ते त्यांच्या बाजूने नाहीत. तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी ? रडगाणे रोज आहे. हे चोरले, ते चोरले…, यांना विचार नको, त्यांना स्वार्थ साधायचा होता ! फक्त एका मिनिटात शिवसैनिकांच्या खात्यातील 50 कोटी त्यांनी घेतले. परवा त्यांना देशाच्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पडले. फेसबुक लाईव्ह वरील प्रधानमंत्री सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतल्यावर यांना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कसे कळणार ? कुठे फेडणार हे पाप ? असा खोचक सवाल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

https://www.facebook.com/share/p/WXeGgAB19oUsfh7w/?mibextid=qi2Omg

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

CRIME NEWS : गाडीचा कट लागला, ‘तुम्ही माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली ?’ असे म्हणून थेट छातीवर झाडल्या गोळ्या, यवतमाळमध्ये धक्कादायक हत्या

Next Post

नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

Next Post
नामकरण झाले ! शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

नामकरण झाले ! शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' नाव, चिन्ह कोणते? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

COP 28 Summit : शिखर परिषदेसाठी PM Narendra Modi दुबईत दाखल, पहा फोटो

COP 28 Summit : शिखर परिषदेसाठी PM Narendra Modi दुबईत दाखल, पहा फोटो

2 years ago
मोठी बातमी : ढोकी गावात मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंची गाडी अडवली, काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी

मोठी बातमी : ढोकी गावात मराठा संघटनेने उद्धव ठाकरेंची गाडी अडवली, काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी

2 years ago
CRIME NEWS : ड्रग्जमाफिया ललित पाटील म्हणतो, “मी ससून मधून पळालो नाही मला पळवल गेलं !” पळवण्यामागे कोणाचा हात ?

CRIME NEWS : ड्रग्जमाफिया ललित पाटील म्हणतो, “मी ससून मधून पळालो नाही मला पळवल गेलं !” पळवण्यामागे कोणाचा हात ?

3 years ago
PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.