Supreme Court on Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उद्या राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !
मराठा आरक्षण Maratha Reservation हा सध्या महाराष्ट्रात Maharashtra कळीचा मुद्दा बनलेला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी ...