Rajya Sabha Elections : शिंदे गटाकडून महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी मिलिंद देवरा यांचे नाव निश्चित !
भाजपने आपले तीन उमेदवार राज्यसभेसाठी घोषित केल्यानंतर शिंदे गटाने आपला एक उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरवला आहे. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा ...