Cabinet Meeting : सगेसोयरे व्याख्यासंदर्भात महत्वाची अपडेट; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय झाले ? वाचा सविस्तर
सगेसोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असून 4 लाख हरकतींची नोंद व छाननी पुर्ण ...