Shikhar Bank scam : ” माझं नाव आलं, मला धक्का बसला..! ” अजित पवारांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
अहमदनगर : लोकसभा निवडणुका Lok Sabha Elections 2024 पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला BJP मोठा पराभव पचवावा लागत आहे. ...












