Maharashtra Politics : राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेसने आधीच दिला राष्ट्रवादीला पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केलांय. पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरही त्यांनी दावा केलांय. काँग्रेस ...