Lok Sabha Elections 2024 : “…म्हणजे यांना शरद पवारांचा मृत्यू हवाय ! ” जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यांमध्ये त्यांचे झंजावाती ...