Lok Sabha Election : वर्ध्यात देवेंद्र फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार; ” जे आम्हाला इतकी वर्ष जमलं नाही ते शरद पवारांनी करून दाखवलं..! ” नेमकं काय म्हणाले फडणवीस, वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच बराच सुटत आला आहे. दरम्यान वर्धामध्ये सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. वर्ध्यातून महायुतीच्या ...